संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अंदमान आणि निकोबार बेटांच्या दौऱ्यादरम्यान देशाचे दक्षिण टोक असलेल्या इंदिरा पॉइंटला दिली भेट
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अंदमान आणि निकोबार बेटांच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी 06 जानेवारी 2023 रोजी देशाचे दक्षिणेकडील टोक असलेल्या इंदिरा पॉइंटला भेट…
